Tuesday, August 18, 2009

Across the table,
a lingering sigh,
an indecent couple.

I smile nonetheless,
my unforgiving sadness.

Monday, August 10, 2009

मी गात कुणाच्या ओळी,
स्वप्नात विरुनी गेलो.
त्या नसलेल्या नात्याला,
मध्येच का विसरलो?
अर्ध्या सूर्यास्ताला,
आठवणींचा पूर येतो.
एकट्या संध्याकाळी,
शब्दात मी हरवतो.
अवेळी सुचले का हे?
कोवळे उनच होते.
एकाकी या क्षणाचे,
उगाच का भय होते?